छत्रपती शिवाजी महाराज जयंती : विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी नेतृत्वाचा आदर्श
छत्रपती शिवाजी महाराज जयंती – भारताच्या इतिहासात अद्वितीय पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे महान योद्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण केवळ त्यांना अभिवादन करत नाही, तर त्यांच्या विचारांमधून जीवनासाठी प्रेरणा घेतो….
